एआर रहमानचे खरे नाव माहीत आहे का? वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे
ए.आर. रहमानने वयाच्या 23 व्या वर्षी त्यांचे गुरु कादरी इस्लाम यांच्या प्रभावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला
social media
इस्लामचा स्वीकार केल्यानंतर त्याने स्वतःचे नाव अल्लाह राखा रहमान ठेवले
social media
ए आर रहमान यांना त्यांचे वडील आर के शेखर यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला
social media
रहमानने 1991 मध्ये चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली
social media
रहमानने सर्वप्रथम मणिरत्नम यांच्या रोजा या तमिळ चित्रपटासाठी संगीत दिले
social media
एआर रहमानने आतापर्यंत सहा राष्ट्रीय पुरस्कार आणि 15 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत
social media
रहमानच्या नावावर दोन ऑस्कर आणि दोन ग्रॅमी पुरस्कार आहेत
social media
एआर रहमान यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे
social media