रिंकू राजगुरु हिचे मूळ नाव माहित आहे का?
रिंकू राजगुरू ही आर्ची म्हणूनच लोकप्रिय झाली
सैराट सिनेमामुळं प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला रिंकूपेक्षा आर्ची नावानंच ओळखलं जातं
पण तिचं पाळण्यातलं नाव वेगळं आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू असे आहे
सोलापूरमधल्या अकलुज गावात रिंकूचा जन्म झाला
रिंकूनं वेब सीरिजमध्येही आपला ठसा उमटवला आहे
सैराट गर्ल रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते