अमृता सिंगने पहिल्या डेट वर सैफला किस केले होते

अमृताने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले होते

राजघराण्यातील असल्‍याने अमृताला चित्रपटात येण्‍यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही

अमृताने 1983 मध्ये सनी देओलसोबत बेताब या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

अमृताने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले होते

अमृता आणि सैफ अली खान यांची पहिली भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती

एका शोमध्ये अमृताने सांगितले होते की, तिने पहिल्या डेटलाच सैफला किस केले होते

पहिल्या डेटनंतर सैफ दोन दिवस अमृताच्या घरी थांबला होता

लग्नानंतर लगेचच सैफ आणि अमृता यांच्यात भांडणे सुरू झाली आणि 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला

अमृता आणि सैफ यांना सारा आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत