शाहरुखने 3 वेळा गौरीसोबत लग्न केले
शाहरुख खानचं गौरी साठी प्रेम हे लव्ह अॅट फर्स्ट साइट होतं. गौरी 14 वर्षांची तर शाहरुख 19 वर्षांचा होता
शाहरुख खान इतका पझेसिव्ह होता की तिने स्विमसूट घातला किंवा केस उघडे ठेवले तर तो तिच्याशी भांडत होता
शाहरुख- गौरीची प्रेम कथा अगदी खूप अडचणींसह एखाद्या सिनेमाप्रमाणेच होती
गौरी पंजाबी कुटुंबातील आहे, तर शाहरुख खान मुस्लिम आहे. यामुळे गौरीच्या कुटुंबीयांना हे नाते अजिबात मंजूर नव्हते
शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांना प्रभावित करण्यासाठी 5 वर्षे हिंदू असल्याचे भासवले
गौरी आणि शाहरुख 25 ऑक्टोबर 1991 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले
या जोडप्याने एकदा नव्हे तर तीनदा लग्न केले
26 ऑगस्ट 1991 रोजी कोर्ट मॅरेज. नंतर निकाह, नंतर हिंदू पद्धतीने लग्न पार पडले