पठाणच्या Besharam Rang या गाण्यात शाहरुखच्या शूजची किंमत ऐकून हैराण व्हाल

पठाणच्या 'बेशरम रंग' या गाण्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे

याला विरोध होत असतानाच तरुणांची या गाण्याला पसंती मिळत आहे

या गाण्यात शाहरुखने घातलेल्या हिरव्या रंगाच्या शर्टची किंमत 8 हजार रुपये आहे

शाहरुखच्या गॉगलची किंमत 41 हजार रुपये आहे

सर्वात महागडे किंग खान शूज. त्यांची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे

शाहरुख खान आणि दीपिकाच्या स्टायलिश लूकसाठी लोक वेडे होत आहेत

पठाण चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे