रोज रात्री बेडरूममध्ये भांडतात शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बी-टाउनच्या क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते
शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. त्यांना मीशा आणि झैन ही दोन मुले आहेत
social media
अलीकडेच शाहिदने खुलासा केला की मीरा आणि ते दररोज रात्री बेडरूममध्ये भांडतात
शाहिदने सांगितले की, तो आणि त्याची प्रिय पत्नी दररोज रात्री पंख्याच्या स्पीडवरून भांडतात
तो असेही म्हणाला की त्यांच्या मूर्ख भांडणानंतरही मीरामुळेच तो जीवनाचा आनंद घेत आहे
social media
मीरा माझ्या आयुष्यात खूप काही घेऊन येते, ती मला संतुलित करते, मला सामान्य असण्याची जाणीव करुन देते
social media
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. ती एक अरेंज मॅरेज होती
social media