पिच कलरच्या साडीमध्ये दिसली तृप्ती डिमरीची रॉयल झलक
ॲनिमलच्या यशानंतर, तृप्ती डिमरी बॉलिवूडची नवीन राष्ट्रीय क्रश म्हणून उदयास आली आहे
तृप्ती अनेकदा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुक्सने इंटरनेटवर खळबळ उडवून देते.
social media
यावेळी अभिनेत्रीने तिचा पारंपारिक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
social media
तृप्ती पिच रंगाची साडी आणि अतिशय स्टायलिश ब्लाउज परिधान करताना दिसत आहे.
social media
हेवी वर्क च्या साडीमध्ये तृप्ती डिमरीचा रॉयल लूक दिसत आहे.
social media
तृप्तीने कमीत कमी मेकअप आणि लो बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.
social media
तृप्ती डिमरीचा हा पारंपरिक अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.
social media
तृप्ती लवकरच भूल भुलैया 3, धडक 2 आणि विकी विद्याच्या वो वाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे.
social media