टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली आहे

तुनिषा शर्माचा जन्म 2002 मध्ये चंदीगडमध्ये झाला

तुनिषाने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले होते

तुनिषाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो भारत का वीर पुत्र: महाराणा प्रतापमधून केली

तुनिषा चक्रवर्तीने अशोक सम्राट, गब्बर पुंचवाला आणि इंटरनेट वाला लव यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले होते

फितूर या चित्रपटात तुनिषाने कतरिना कैफची बालपणीची भूमिका साकारली होती

तुनिशा बार बार देखो, दबंग 3 आणि कहानी 2 या चित्रपटातही दिसली होती

तुनिषाने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे

अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत तुनिशा महत्त्वाची भूमिका साकारत होती