उर्फी जावेदची कमाई ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण तिची कमाई जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

social media

उर्फी ही लखनौ, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

social media

उर्फीने एमिटी युनिव्हर्सिटी, लखनऊ येथून बीबीएचे शिक्षण घेतले आहे.

social media

उर्फी 2022 मध्ये MTV Splitsvilla चा देखील भाग राहून चुकली आहे.

social media

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात 25,000 रुपयांपासून केली होती.

social media

आजच्या काळात उर्फीचे रोजचे उत्पन्न सुमारे 6.50 लाख रुपये आहे.

social media

उर्फी जावेदच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत सोशल मीडिया आहे.

social media

उर्फी टीव्ही शो आणि रिअॅलिटी शोमधूनही कमाई करते.

social media