Aryan Khan खरोखरच Nora Fatehi ला डेट करत आहे का?
आर्यन खान आणि नोरा फतेही यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज यूजर्स लावत आहेत.
आर्यन आणि नोरा यांचे सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका चाहत्याने दोन्ही स्टार्ससोबत फोटो क्लिक केले आहेत.
यानंतर युजर्समध्ये आर्यन आणि नोरा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली.
सोशल मीडियानुसार ही छायाचित्रे दुबईतील आहेत जिथे आर्यन खानने न्यू इयर पार्टी दिली होती.
मात्र या गोष्टींना अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.