हेमा मालिनी यांचे पूर्ण नाव माहितीये का?

social media

1961 मध्ये हेमा मालिनी यांना पांडव वनवासम या लघु नाटकात नृत्यांगना म्हणून काम करण्याची संधी मिळाली

social media

1961 मध्ये हेमा यांना पहिल्यांदा तामिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली

social media

त्यांना त्यांच्या नाव आणि सडपातळ अंगकाठीमुळे सुरुवातीच्या काळात नाकारण्यात आले

social media

सपनों का सौदागर या चित्रपटात हेमा यांना राज कपूरसोबत हिंदी चित्रपटांमध्ये पहिली संधी मिळाली

social media

हेमा यांचे सौंदर्य पाहून त्यांना ड्रीम गर्ल हे नाव मिळाले

social media

जितेंद्र आणि संजीव कुमार सारख्या अभिनेत्यांना हेमा यांच्याशी लग्न करायचे होते पण त्यांच्या मनात धर्मेंद्र होते

social media

2004 मध्ये हेमा मालिनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपला राजकीय प्रवास सुरू केला

social media