Wind Chime लावल्याने काय होतं?
यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो
रंगीबेरंगी Wind Chime घरात आनंदाचे वातावरण ठेवतात आणि नातेसंबंध सुधारतात
यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. यामुळे घराचे सौंदर्य वाढते
याने वास्तुदोष दूर होतात आणि भाग्याची साथ मिळते
घराच्या बाबतीत Wind Chime शुभ मानली जाते. आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते
जर तुम्हाला नाव आणि पैसा हवा असेल तर घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला पिवळ्या 6-रॉडची Wind Chime लावा
2 किंवा 9 घंटा असलेली सिरेमिकची बनलेली Wind Chime तुम्हाला प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी देते
जर तुम्हाला सामाजिक वर्तुळ वाढवायचे असेल तर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला चांदीच्या रंगाच्या 7 दांड्यांची Wind Chime लावू शकता