गरीब व्हाल जर कोणाकडून मागाल या 6 वस्तू
वास्तु आणि ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही कोणाकडून 6 गोष्टी उधार घेतल्या तर दारिद्र्य येऊ शकतं...
webdunia
घड्याळ- दुसऱ्याने घातलेले घड्याळ घातल्याने त्याचा वाईट काळ तुमच्यासोबत सुरू होऊ शकतो
webdunia
अंगठी- जर तुम्ही एखाद्याची अंगठी इतरांसोबत बदलून घातली तर तुम्ही स्वतःसाठी समस्या निर्माण करत आहात
webdunia
कपडे- एखाद्याने परिधान केलेले कपडे अशुभ घडवून आणतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते चांगले नाही
webdunia
चप्पल- जर तुम्ही एखाद्याने घातलेली चप्पल किंवा शूज घालत असाल तुम्ही संघर्ष आणि गरिबीला बळी पडू शकता
webdunia
कंगवा- ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने सांगितली जाते, पण नशिबाच्या दृष्टिकोनातूनही कंगव्याचा वापर चुकीचा आहे
webdunia
पेन - एखाद्याचे पेन किंवा पेन्सिल घेतल्यास परत द्या. असे न केल्यास आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात नुकसान होऊ शकते
webdunia
टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
webdunia