Crystal Tortoise घरात क्रिस्टल कासव ठेवल्यास काय होते?

घरात Crystal Tortoise ठेवल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात आणि प्रगती होते

क्रिस्टल कासव ठेवल्याने धन-समृद्धीचे योग बनतात

याने दीघार्यु प्राप्त होते

देवघरात क्रिस्टल कासव पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवल्याने घरात शुभता येते

ऑफिस किंवा व्यवसायिक संस्थानात टेबलावर क्रिस्टल कासव ठेवल्याने आर्थिक प्रगती होते

कुटुंबात सुख- शांतीसाठी ड्राइंग रूममध्ये कासव पाण्याने भरलेल्या पात्रात ठेवावं

घराची पूर्व आणि उत्तर दिशा कासव ठेवण्यसाठी उत्तम मानली गेली आहे

डिसक्लेमर: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.