अंगावर पाल पडणे शुभ की अशुभ

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पाल पडल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता असते

कपाळावर पाल पडल्यास प्रिय व्यक्तीला भेटण्याची शक्यता असते

डाव्या कानावर पाल पडल्यास फायदा होतो, उजव्या कानावर पडल्यास आयुष्य वाढतं

पाल डोळ्यावर पडल्यास धनवृद्धी होते

हातावर पाल पडल्यास नवीन कपडे मिळू शकतात. डाव्या हातावर पाल पडल्याने प्रतिष्ठा वाढते

पाल केसांवर पडल्यास दुर्घटना घडू शकते

डाव्या पायावर पाल पडल्यास हानि होते आणि उजव्या पायावर पडल्यास घरात कलह वाढतो

उजव्या मनगटावर पाल पडल्यास आर्थिक हानि होते आणि डाव्या मनगटावर स्पर्श झाल्यास बदनामी होते

छातीवर पाल पडल्यास घरात दु:ख वाढतं

पाठीवर पाल पडल्यास आरोग्य हानि होते