Vastu Broom Tips केरसुणी (झाडू) चे नियम पाळल्यास तुमची भरभराट होईल
भारतीय संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित 10 नियम
संध्याकाळी आणि रात्री झाडू लावणे अशुभ मानले जाते
घरात उलटा झाडू ठेवणे अशुभ मानले जाते
झाडूवर पाऊल ठेवणे हे अशुभ मानले जाते, याचा अर्थ घरातील लक्ष्मीला अडखळणे होय
नवीन घरात जुना झाडू घेऊन जाणे अशुभ मानले जाते
कुटुंबातील कोणताही सदस्य बाहेर पडताच झाडू मारणे देखील अशुभ आहे
घराच्या बाहेर किंवा छतावर झाडू ठेवणे अशुभ आहे. चोरीच्या घटना घडतात
झाडू अशा जागी ठेवा की ते घरातील किंवा बाहेरील सदस्यांना दिसणार नाही
कोणीही झाडू फेकून मारू नये. जसे गाय, कुत्रा किंवा इतर प्राणी
झाडू कधीही उभी ठेवू नये. ती उभी ठेवल्याने घरात दारिद्र्य येते
झाडू मंगळवार, शनिवार, धनत्रयोदशी किंवा अमावस्येलाच खरेदी करावा