Kaner Plant Vastu कण्हेर लावल्याने संपते पैशाची समस्या, जाणून घ्या 10 फायदे
कण्हेरची फुले पांढरी, लाल, पिवळी रंगाची असतात, योग्य दिशेने लावल्यास 10 फायदे होतात-
घरातील बागेत कण्हेर लावल्याने सौंदर्य वाढते पण याला घरात ठेवू नये
webdunia
देवी लक्ष्मीला पांढरे कण्हेरचे फूल अर्पण केल्याने भरभरुन आशीर्वाद प्राप्त होतो
webdunia
विष्णू स्वतः पिवळ्या कण्हेरच्या झाडावर वास करतात
webdunia
कण्हेर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी शुभ मानली जाते
webdunia
कण्हेरचे झाड ज्याप्रमाणे वर्षभर फुलांनी भरलेले असते, त्याचप्रमाणे वर्षभर घरात पैसा येत राहतो
webdunia
कण्हेर मन शांत ठेवते आणि वातावरणात सकारात्मकता येते
webdunia
लक्ष्मी देवीच्या पूजेत पांढरी कण्हेरची फुले ठेवली तर देवी प्रसन्न होते आणि कायम स्थिरावते
webdunia
कण्हेरच्या पिवळ्या फुलांनी श्री हरीची पूजा केल्याने कौटुंबिक सुख मिळते, संपत्ती वाढते आणि शुभ कार्ये होतात
webdunia
घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यात कण्हेरचे रोप लावणे शुभ असते
webdunia