मनी प्लांट हे घरासाठी खूप शुभ मानले जाते. पण मनी प्लांट चोरी करून लावायचा की खरेदी करून- हा प्रश्न आहे.

बहुतेक लोक चोरीचा मनी प्लांट लावणे अधिक शुभ मानतात.

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही चोरी करून लावू नये.

घरात सुख-समृद्धीसाठी मनी प्लांट नेहमी खरेदी करून लावावा.

यासोबतच मनी प्लांट जमिनीत न लावता कुंडीत लावावा.

वास्तुशास्त्रानुसार वेल जमिनीला अजिबात स्पर्श करू नये.

तसेच मनी प्लांटवरील पिवळी व कोरडी पाने त्वरित काढून टाकावीत.

वास्तूनुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा.