नोव्हेंबर या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक
नोव्हेंबर महिना कोणत्या राशीसाठी कसा जाणार जाणून घ्या
मेष : एखादे साहसीक काम या महिन्यात आपल्या हातून घडणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील
webdunia
वृषभ : एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पार्टनरशी मतभेद होण्याची शक्यता आहे
webdunia
मिथुन : अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल
webdunia
कर्क : या महिन्यात अनिश्चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे
webdunia
सिंह : कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा
webdunia
कन्या : परस्परातील विश्वास वाढेल. मन प्रसन्न राहिल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम
webdunia
तूळ : या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्यात अर्थ नाही हे समजून घ्या
webdunia
वृश्चिक : स्वत:ला मनस्ताप करुन घेण्याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते
webdunia
धनू : शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत
webdunia
मकर : व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल
webdunia
कुंभ : घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा
webdunia
मीन : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. कोर्टाची पायरी चढण्याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल
webdunia