लग्न होत नसेल तर करा 7 उपाय
webdunia
दररोज सस्याला खायला द्या
webdunia
गुरुवारी व्रत ठेवा आणि मंदिरात पिवळ्या वस्तू दान करा
webdunia
गुरुवारी वटवृक्ष, पिंपळाच्या आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करा. यासोबत शुद्ध तुपाचा दिवा लावावा
webdunia
रोज कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा तिलक लावा, तुळशीची माळ घाला
webdunia
घरामध्ये फक्त पिवळे कपडे घाला आणि पडदे आणि चादर यांचा रंग गुलाबी ठेवा
webdunia
जेवणात केशर सेवन केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते
webdunia
जेव्हा पालक विवाहाच्या गोष्टीसाठी घराबाहेर जात असतील तेव्हा त्यांच्या घरी परत येईपर्यंत मुलीने केस उघडे ठेवावे
webdunia
Disclaimer-वेबदुनिया वरील माहितीची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या
webdunia