स्वप्नात साप पाहणे शुभ की अशुभ?

अनेकांना स्वप्नात साप दिसतात, जाणून घ्या त्याचे शुभ आणि अशुभ संकेत -

Webdunia

शुभ संकेत:

स्वप्नात पांढरा, सोनेरी किंवा चमकदार साप दिसला किंवा चावला तर ते भाग्याचे लक्षण आहे असून तुमते पूर्वज सुखी आहेत.

Webdunia

सापचे फण वर करून पाहणे म्हणजे संपत्ती मिळण्याचा योग आहे.

Webdunia

जर तुम्हाला स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तुम्हाला पाहिल्यानंतर लपला तर असे समजले जाते की पितृदेव तुमचे रक्षण करत आहेत.

Webdunia

स्वप्नात सर्पदंश होऊन मरणे हे दीर्घायुष्याचे लक्षण आहे. साप मार्ग ओलांडताना दिसल्यास शत्रूंचा पराभव होईल.

Webdunia

खोदताना साप बाहेर येताना किंवा साप बिळात जाताना दिसला तर अचानक धनप्राप्ती होते.

Webdunia

अशुभ संकेत :

स्वप्नात अनेक साप दिसणे अशुभ आहे, पण जर तुम्ही त्यांना मारले किंवा पळून गेलात तर समजून घ्या की तुम्ही संकटावर मात कराल.

Webdunia

जर स्वप्नात एखादा साप तुमचा पाठलाग करत असेल आणि तुम्ही खूप घाबरत असाल तर समजून घ्या की तुम्हाला भविष्याची भीती वाटत असून गुपित उघडण्याची भीती आहे.

Webdunia

स्वप्नात साप चावणे किंवा अंगावर पडणे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच एखादा गंभीर आजार किंवा संकट येणार आहे.

Webdunia

साप पुन्हा पुन्हा पाहणे म्हणजे तुम्हाला पितृदोष आहे किंवा तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.

Webdunia

स्वप्नात सापांची जोडी किंवा मोठा काळा साप पाहणे हे काही येऊ घातलेल्या संकटाचे लक्षण आहे.

Webdunia