शनीची साडेसती, ढैय्या किंवा महादशा तसेच शनीची वक्री गती टाळण्यासाठी ज्योतिषीय उपाय
webdunia
रोज हनुमान चालिसा वाचा
webdunia
शनिवारी सावली दान करा. तेलात चेहरा पाहून देवळात ठेवा
webdunia
भैरव महाराजांना कच्चं दूध अर्पण करा, कावळे, कुत्रे आणि काळ्या गायीला पोळी खायला द्या
webdunia
तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे कपडे आणि जोडे दान करा
webdunia
पोट आणि दात स्वच्छ ठेवा. मद्यपान करू नका. अंध-अपंग, सेवक, सफाई कामगार यांना दान करा
webdunia