Surya Grahan 2023 April मध्ये सूर्यग्रहण कधी आहे?

Surya Grahan 2023 स्पर्श काळ, पुण्य काळ, मोक्ष काळ काय असेल आणि गुरुवार 20 एप्रिल 2023 रोजी होणार्‍या सूर्यग्रहणाचा राशींवर काय परिणाम होईल

webdunia

सूर्यग्रहण वेळ सकाळी 7:04 ते दुपारी 12:29 पर्यंत

या ग्रहणाचा स्पर्श काळ, पुण्य काळ आणि मोक्ष काळाचा एकूण कालावधी 5 तास 24 मिनिटे असणार

हे ग्रहण भारतात दिसणार नाही

भारतात दिसत नसल्याने सुतक वैध ठरणार नाही

सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम मेष, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांवर दिसून येईल

वृषभ, मिथुन, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर या सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव दिसून येईल

हे ग्रहण हिंद महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, चीन, तैवान, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलीपिन्स, कंबोडिया येथे दिसणार

हे ग्रहण थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, अमेरिका, जपान, फिजी, बरुनी, पापुआ न्यू गिनी येथे दिसणार आहे