भारतात सूर्यग्रहण किती वाजता, केव्हा आणि कुठे दिसेल?

हे सूर्यग्रहण आइसलँडमध्ये दुपारी 2.29 वाजता सुरू होईल आणि अरबी समुद्रावर 6.32 वाजता संपेल

भारतातील सूर्यग्रहण 4:28 वाजता सुरू होईल आणि सूर्यास्तानंतर समाप्त होईल

या ग्रहणाचा सुतक काल दुपारी 3.32 वाजता सुरू होऊन 6.01 वाजता समाप्त होईल

हे ग्रहण विशेषत: नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथे दिसणार आहे

जम्मू, श्रीनगर, उत्तराखंड, लडाख, पंजाब, नवी दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये बराच काळ दिसेल

ते ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगाल आणि बिहारमध्ये थोड्या काळासाठी दिसेल

आसाम, गुवाहाटी, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही