पांढरे अपराजिता कधी आणि कोणत्या दिशेला लावायचे

पांढरे अपराजिता लावल्याने काय होईल ते जाणून घ्या-

Webdunia

अपराजिताचे रोप घराच्या पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे.

ईशान्य दिशा ही देवी-देवता आणि भगवान शिव यांची दिशा मानली जाते.

गुरुवारी किंवा शुक्रवारी अपराजिता रोप लावणे शुभ मानले जाते.

हे रोप पावसाळ्यात लावले तर ते लवकर वाढते.

हे रोप धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे.

पांढरी अपराजिताचे रोप घरात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही.

हे घरामध्ये लावल्याने सुख-शांती तसेच घरात धन-समृद्धी येते.

पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन्ही प्रकारच्या अपराजिता औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत.