Day Wise Color कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?

वारानुसार ड्रेसचा रंग निवडल्याने दिवस शुभ जातो. जाणून घ्या कोणत्या वारी कोणता रंग घालणे शुभ ठरेल.

webdunia

सोमवार

या दिवशी पांढरा, सिल्वर, चमकदार, पीच, बेबी पिंक, क्रीम, आकाशी किंवा हलका पिवळा या रंगाचे कपडे घालावे.

webdunia

मंगळवार

या दिवशी केशरी, चैरी रेड किंवा लाला या रंगाशी जुळत असलेले रंगाचे कपडे घालू शकता

webdunia

बुधवार

या दिवशी हिरवा रंग घालणे योग्य ठरतं. या दिवसासाठी पांढरा रंग देखील निवडू शकता

webdunia

गुरुवार

या दिवशी पिवळे, सोनेरी, गुलाबी, नारंगी आणि पर्पल रंगाचे कपडे परिधान करावे

webdunia

शुक्रवार

या दिवशी गुलाबी रंगाचे सर्व शेड्स आणि रंग- बिरंगी फ्लोरल प्रिंटेड कपडे घालू शकता

webdunia

शनिवार

या दिवशी निळा, नेव्ही ब्लू, स्काय ब्लू, जांभळा या रंगाचे वस्त्र घालावे. काही लोक या दिवशी काळे वस्त्र देखील घालणे पसंत करतात

webdunia

रविवार

या दिवशी गुलाबी, सोनेरी किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे

webdunia