webdunia
हिवाळ्यात मटार खाण्याचे 10 फायदे
webdunia
मटार कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
webdunia
मटार नैसर्गिकरित्या गोड असतात. त्यामुळे याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
webdunia
मटारमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे भूक नियंत्रणात होते. या मुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. पचनसंस्था सुरळीत राहते.
webdunia
मटार मध्ये झिंक, कॉपर, मॅंगनीज, लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते आजारांपासून बचाव करतात.
webdunia
मटारचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. पोटाच्या कर्करोगात मटार विशेषतः फायदेशीर आहे.
webdunia
मटार नियमित खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता आणि वृद्धत्वाचा प्रभाव लवकर दिसत नाही.
webdunia
प्रथिनांसह, मटारमध्ये व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात असते, जे ऑस्टियोपोरोसिस रोखण्यास मदत करते.
webdunia
जर तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात येत नसतील तर मटार नियमित खा. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल.
webdunia
गरोदर महिलांसाठी मटार फायदेशीर आहेत. त्यामुळे गर्भाला पुरेसे पोषणही मिळते. याशिवाय मासिक पाळीच्या समस्यांवरही याचा उपयोग होतो.