पीचचे 7 फायदे आणि 3 तोटे
पीच म्हणजे आडु चवीसोबतच आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया पीचचे फायदे आणि तोटे.
पीचमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन Kअसते जे हृदय निरोगी ठेवते.
webdunia
Caffeic acid मुळे पीच कर्करोग वाढण्यास प्रतिबंध करते.
webdunia
पीच तणाव आणि एन्जायटीची समस्या कमी करते.
webdunia
पीच केव्हीटी आणि इतर दातांच्या समस्यांपासून आराम देते.
webdunia
वजन कमी करण्यासाठी पीच हा एक उत्तम पर्याय आहे.
webdunia
पीच तुमच्या त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवते.
webdunia
व्हिटॅमिन Cअसल्याने पीच रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
webdunia
अनेकांना पीचची ऍलर्जी असते.
webdunia
औषधांच्या वेळी पीचचे सेवन करू नये.
webdunia
गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पीचचे सेवन करावे.
webdunia