डाएटिंगकरणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकत. चला जाणून घेऊया डाएटिंगचे 7 तोटे.
फायबरच्या कमतरतेमुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.
शरीरात थकवा येण्याची समस्या आहे.
योग्य अन्न न खाल्ल्यानेही eating disorder होऊ शकते.
हार्मोन्समधील बदलांमुळे तणाव वाढू शकतो.
आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
Chronic Diseaseचा धोका वाढू शकतो.
आहार सोडल्यानंतर, वजन 2 पट वाढू शकते.
6 मे रोजी International No Diet Day साजरा केला जातो.
या दिवसाचे प्रतीक म्हणजे हलका निळा रिबन
आहार संस्कृतीच्या विरोधात हा दिवस सुरू करण्यात आला, जेणेकरून लोकांना आहाराचे दुष्परिणाम समजावेत.