ही आहेत भारतातील 7 प्रसिद्ध वॅक्स म्युझियम
वॅक्स म्युझियम म्हणजे मेणाचे म्युझियम, भारतातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियम कुठे आहेत ते जाणून घेऊया
कोलकाता येथील मदर्स वॅक्स म्युझियम खूप लोकप्रिय आहे.
कन्याकुमारी येथील मायापुरी वंडर वॅक्स म्युझियममध्ये वॅक्स स्टॅच्यू तसेच 3D पेंटिंग्ज देखील आहेत.
म्हैसूर येथील मेलडी वर्ल्ड वॅक्स म्युझियममध्ये वॅक्स स्टॅच्यू ट्रेडिशनल इंडियन आऊटफिट मध्ये दिसेल.
लोणावळ्यातील सुनील्स सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम हे भारतातील सर्वात जुन्या वॅक्स म्युझियमपैकी एक आहे.
मसुरी येथे असलेल्या देवभूमी वॅक्स म्युझियममध्ये सुंदर तलाव, धबधबे आणि उद्यानांचा आनंद लुटता येतो.
ऊटी शहरात असलेले वॅक्स वर्ल्ड म्युझियम मुलांसाठी मनोरंजक तसेच माहितीपूर्ण आहे.
मुंबईतील रेड कार्पेट वॅक्स म्युझियम इंस्टाग्रामर्स आणि चित्रपट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.