जगातील शीर्ष रेस्टॉरंट मध्ये भारतातील 8 चा समावेश
अलीकडेच टॉप रेस्टॉरंट्सची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यामध्ये भारतातील ढाब्यांचा समावेश आहे
'Most Legendary Restaurants in the World and Their Iconic Dishesची यादी Taste Atlas ने इंटरनेटवर जारी केली आहे.
या यादीत 11 व्या क्रमांकावर केरळच्या कोडीकोडे जिल्ह्यात स्थित Paragon Restaurant आहे.
टुंडे कबाब 1905 मध्ये लखनऊमध्ये सुरू झाला आणि यादीत 12 व्या क्रमांकावर आहे.
Taste Atlas ने कोलकाता येथील पीटर कॅट रेस्टॉरंटला जगातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी एक सांगितले आहे.
या यादीत अमरीक सुखदेव ढाब्याला 23 वा क्रमांक मिळाला. हा ढाबा 1956 मध्ये सुरू झाला.
मावली टिफिन रूम्स किंवा MTR हे कर्नाटकातील सर्वात प्रख्यात आणि ऐतिहासिक रेस्टॉरंटपैकी एक आहे.
दिल्लीच्या जामा मशीद परिसरात करीम नावाचे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे ज्याला 87 वा क्रमांक मिळाला आहे.
या यादीत मुंबईतील राम आश्रय रेस्टॉरंटचा समावेश 112 व्या क्रमांकावर आहे.