प्लास्टिकच्या प्रकोप पासून पृथ्वीला वाचवण्यासाठी 8 टिप्स

या जागतिक पर्यावरण दिनी, या 8 टिप्सच्या मदतीने तुम्ही पृथ्वीला प्लास्टिकच्या प्रादुर्भावापासून वाचवू शकता

प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा पुन्हा वापरा.

webdunia

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा.

webdunia

खरेदी करताना नेहमी कापडी पिशवी ठेवा.

webdunia

आर्गेनिक किंवा नैसर्गिक च्युइंगम वापरा.

webdunia

अन्न नेहमी स्टीलच्या जेवणाच्या डब्यातच खावे.

webdunia

स्टील किंवा लाकडी कपड्यांचे क्लिप वापरा.

webdunia

मायक्रो प्लास्टिक कॉस्मेटिक उत्पादने वापरू नका.

webdunia

ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये प्लास्टिक टाकू नका.

webdunia