विराट-अनुष्काने त्यांच्या मुलाचे हे खास नाव ठेवले, जाणून घ्या त्याचा अर्थ

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यांच्या मुलाचे नाव इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाचे नाव खूप विचारपूर्वक ठेवले आहे.

social media

त्यांनी आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे, जो संस्कृत शब्द आहे.

social media

अकाय, नावाचा अर्थ वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगळा असतो.

social media

हिंदू धर्मात भगवान शिवाला अकाय मानले जाते.

social media

अकाय म्हणजे ज्याला कोणताही स्थिर आकार नाही म्हणजेच निराकार आहे.

social media

अकाय या नावाचा हिंदी भाषेतील अर्थ 'शरीरा शिवाय' असा आहे.

social media

अकाय हे नाव तुर्की भाषेत वापरले जाते, ज्याचा अर्थ चमकणारा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र आहे.

social media

फिलीपिन्समध्ये बोलल्या जाणाऱ्या फिलिपिनोमध्ये याचा अर्थ मार्ग दाखवणे किंवा मार्गदर्शन करणे असा होतो.

social media

अकाय हे नाव मुळात निराकार आणि चंद्र धारण करणाऱ्या शिवाशी संबंधित आहे.

social media