Acidityमध्ये या 8 गोष्टी खाणे टाळा

अॅसिडिटी ही आजकाल मोठी समस्या आहे, जाणून घ्या यापासून बचाव करण्याचे उपाय-

Webdunia

फूड: जंक फूड, मसालेदार अन्न, प्रोसेस्ड फूड आणि जास्त चरबीयुक्त अन्न खाऊ नका.

फळे: संत्रा, लिंबू, द्राक्ष, एवोकॅडो, जांभूळ, पीच आणि टोमॅटो यांसारखी आंबट फळे खाऊ नका.

धान्य : गहू, ब्राऊन राइस, ब्रेड आणि पास्ता खाऊ नयेत.

भाज्या: कांदा, लसूण, आले, गिलकी, बटाटा.

चटणी: टोमॅटो चटणी, हिरव्या मिरची चटणी.

डेयरी उत्पादन : डेयरी उत्पादनात चीज आणि बटर खाऊ नका.

मटण : तळलेले मांस खाऊ नका.

मिरची : लाल तिखट, हिरवी मिरची, लवंग, काळी मिरी खाऊ नका.