यासोबत मधाचे सेवन टाळा

रात्री मध खाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सेवनकरा

गरम पदार्थांसोबत मधाचे सेवन करू नये, कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो

कृश व्यक्तींनी कोमट पाण्यासोबत मध घेऊ नये

तूप किंवा लोण्यासोबत मधाचे सेवन करू नये. हे एक विष मानले जाते

जर तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असाल तर मधाचे सेवन करू नये

जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही मध खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आरोग्याशी संबंधित उपाय अमलात आणावे