पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा पालकामध्ये बारीक किडे होतात. हे किडे पोटात गेल्यास त्रास होऊ शकतो.

कोबी आणि फ्लॉवरमध्ये बारीक किडे होतात. हे अगदी आतील पानांपर्यंत पोहचलेले असतात.

पावसाळ्यात वांगीमध्ये किडे येतात अशात 70 टक्के वांगी खाण्यायोग्य नसतात.

पावसाळ्यात टॉमेटो खाल्ल्याने त्वचा संबंधी आजार होऊ शकतात.

अनेक ठिकाणी अशुद्ध पाण्याचा वापर करुन मशरूम शेती केली जाते. पावसाळ्यात हे मशरूम खाण्यासाठी अपायकारक आहेत.