Baking Soda Hacks स्वयंपाकघर साफ करण्यासाठी बेकिंग सोडा किचन हॅक्स

जर तुम्हाला एखादे पदार्थ लवकर उकळायचे असतील तर बेकिंग सोडा वापरा

मांस मऊ करण्यासाठी वापरावे

गॅस स्टोव्ह क्लीन करण्यासाठी उपयोगी

ओव्हनमध्ये काही बनवत असाल तर बेकिंग सोडा वापरा

अंडी सॉफ्ट आणि स्पंजी बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरा

पावसाळ्यात भाजीपाल्यातील आळ्या स्वच्छ करा

सिंक ब्लॉकेज करा स्वच्छ

बेकिंग सोडा वापरल्याने स्वयंपाकघरातील दुर्गंधी दूर होते