बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण सर्वांना बटाट्याचे पदार्थ खायला आवडतात. जाणून घ्या, 5 फायदे आणि 5 तोटे
बटाट्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करू शकते
बटाट्याच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते किंवा पचनसंस्था बिघडू शकते