आजच्या काळात केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या खूप वाढली आहे, परंतु ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही लवंगाचे पाणी वापरू शकता.