Dragon Fruit खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या फायदे
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर पोषक असतात. या फळाचे सेवन अनेक समस्यांमध्ये फायदेशीर ठरते.
Webdunia
यामध्ये असलेले मॅग्नेशियममुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ड्रॅगन फ्रूट बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
अतिसेवन हानिकारक ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात सेवन करावे.