Anjeer Shake पिण्याचे काय फायदे?

अंजीर शेक पिण्याने डोळे निरोगी राहतात

अंजीर शेक रक्ताची कमतरता दूर करतं

बद्धकोष्ठता, मूळव्याध यांसारख्या आजारांमध्ये हे फायदेशीर आहे

हाडांना मजबूत ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो

याचे सेवन केल्याने कर्करोग या सारख्या आजरांपासून वाचता येऊ शकतं

ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यासाठी फायदेशीर

अल्जाइमर आणि डायबिटीजवर प्रतिबंधासाठी उपयोगी

हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यास मदत होते

कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या