ग्रीन टी पिण्याचे काय फायदे आहेत?
ग्रीन टी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
ग्रीन टी प्यायल्याने कर्करोग आणि अल्झायमरपासून बचाव होतो.
ग्रीन टी प्यायल्याने मेंदू चांगले काम करतो.
ग्रीन टीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ग्रीन टीच्या सेवनाने त्वचेला नैसर्गिक चमक येते. यासोबतच हे केसांसाठीही फायदेशीर आहे.
ग्रीन टी प्यायल्याने तणाव दूर होतो.
ग्रीन टीच्या सेवनाने मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.