हिवाळ्यात च्यवनप्राश खाण्याचे फायदे
webdunia
च्यवनप्राशमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढते.
webdunia
जुनाट खोकला, सर्दी, पडसे , फ्लू, कफ यावर च्यवनप्राश फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया मजबूत होते.
webdunia
मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि एकाग्रता वाढते. आणि मानसिक ताण कमी होतो.
webdunia
यामध्ये पांढरे होणारे केस काळे करण्याची क्षमता देखील आहे. यामुळे नखेही मजबूत होतात.
webdunia
लहान मुलांमध्ये होणाऱ्या अनेक समस्यां केवळ च्यवनप्राशने दूर होतात. शरीरात उष्णता निर्माण करून थंडीच्या दुष्परिणामांपासून संरक्षण होते.
webdunia
महिलांसाठी च्यवनप्राश फायदेशीर आहे. याचे नियमित सेवन केल्याने मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होते.
webdunia
शरीराच्या अंतर्गत अवयवांची स्वच्छता करून हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करते.
webdunia