Jackfruit फणस खाण्याचे फायदे
फणस खाण्याचे हे आश्चर्यजनक फायदे महिती आहे का ?
फणसात असलेले फायबर शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे उत्सर्जन कमी करते.
या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारते. संधिवाताची समस्या कमी होते.
हे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतं.
ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन केल्याने चांगले परिणाम मिळतात.
यात असलेले कॅल्शियम शरीरातील हाडे मजबूत करते.
फणसामध्ये असलेल्या फायबरमुळे चयापचय सुरळीत चालते आणि पोटातील गॅस आणि अल्सर यांसारख्या पाचक रोगांपासून बचाव होतो.
फणसमधील फायटोन्यूट्रिएंट्स, आयसोफ्लाव्हिन्स, कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशींशी लढा देतात.
हे खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Disclaimer : कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा