Mixed Dry Fruits खाल्ल्याने काय होतं ?
Mixed Dry Fruits मध्ये काजू, बदाम, पिस्ता, मुनका, खजूर, अक्रोड, क्रॅनबेरी, मखाणे हे मिसळून खाल्ले जातात
दिवसाची सुरुवात Mixed Dry Fruits सेवन करुन केल्याने दिवसभर एनर्जी लेव्हल बनलं राहतं
सकाळी मिश्रित ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात
पोट भरल्यावर भूक कमी लागते म्हणजेच वजन कमी करण्यास मदत होते
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते
अशक्तपणा दूर होतो. शक्ती मिळते
मिक्स ड्राय फ्रूट्सचे सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो
मेंदू तीक्ष्ण होतो आणि मेमरी शॉर्प होते
शरीराच्या सर्व अवयवांना फायदा होतो
Mixed Dry Fruits ने डायटरी फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्सचा योग्य प्रमाणात शरीराला पुरवठा होतो
भिजवलेले Mixed Dry Fruits इम्यूनिटी, मेंटल हेल्थ आणि डायजेशन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत