रिकाम्या पोटी आले खाण्याचे 5 फायदे आणि 3 तोटे
पचन- दररोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने किंवा आल्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. बद्धकोष्ठता, गॅस सारखे आजार दूर होतात
गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात आल्याचे सेवन करू नये