Kheer खिरीचे सेवन करा आरोग्यवर्धक फायदे मिळवा

असे म्हणतात की खीर खाल्ल्याने मलेरियाचा ताप कमी होतो

खीर खाल्ल्याने पितृदोष आणि चंद्रदोषही दूर होतो

खीरमध्ये ड्रायफ्रूट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात

खीर खाल्ल्याने पोटाचे आणि श्वसनाचे आजार बरे होतात

खीर खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. मूड चांगला होता

खीर पित्ताचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे

वजन कमी करण्यासही खीर उपयुक्त आहे

खीर रक्तदाब देखील नियंत्रित करते