Parijat घरात सुंदर पारिजात लावण्याचे फायदे
webdunia
पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण वास्तूदोषाने मुक्त असतं
webdunia
पारिजात झाड जेथे असतं तेथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो
webdunia
पारिजातक फुलांचा सुंगध जीवनातील ताण दूर करुन आनंदी वातावरण निर्मित करतं
webdunia
याच्या सुंगधाने मन आणि मस्तिष्क शांत होण्यास मदत होते
webdunia
या झाडाची लागवण केल्याने कुटुंबात कलह होत नाही
webdunia
असे म्हणतात की जिथे पारिजातकाचे झाड असतं, तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात
webdunia
अंगणात पारिजातकाच्या झाडाची फुले जिथे उमलतात तिथे सदैव शांती आणि समृद्धी वास करते
webdunia
डॉक्टरांच्या सल्ल्याने 15-20 फुलांचे सेवन केल्यास हृदयविकाराची समस्या असल्यास फायदा होतो. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत
webdunia
या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनादरम्यान झाली. हरिवंश पुराणात त्याचे तपशीलवार वर्णन आहे
webdunia
सत्यभामा यांच्या आग्रहामुळे श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणून पृथ्वीवर लावले
webdunia