थंडीत खारक दूध प्यायल्यास काय होईल? khajoor milk

यामुळे थंडीत आराम मिळतो

हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे

यामुळे त्वचा चमकदार होते

रक्ताची कमतरता दूर करतं

याने रक्तदाब नियंत्रित राहतो

हे दात आणि हाडांसाठी फायदेशीर आहे

डोळ्यांचा प्रकाश वाढवण्यास मदत होते

टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.