प्रत्येक Body Part साठी खास रंगाचे Food
वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना फायदेशीर ठरतात
लाल- हृदयाच्या आरोग्यासाठी लाल रंगाच्या गोष्टी खा. लाल आणि गुलाबी रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स आढळतात
हिरवा- हिरवी फळे आणि भाज्यांमध्ये ल्युटीन आणि इंडोल नावाचे फायटोकेमिकल्स असतात, जे यकृताचे संरक्षण करतात
जांभळा- जर तुम्हाला तुमचा मेंदू निरोगी ठेवायचा असेल तर तुमच्या आहारात जांभळ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा
काळा - काळ्या रंगाचा आहार तुमच्या किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. सुकी द्राक्षे, काळ्या चवळ्याच्या शेंगा, काळी ऑलिव्ह इत्यादी खा
पांढरा- पांढऱ्या रंगाच्या गोष्टी तुमच्या फुफ्फुसासाठी फायदेशीर असतात
ऑरेंज- प्लीहाच्या आरोग्यासाठी केशरी रंगाच्या गोष्टी खाणे फायदेशीर ठरते
Disclaimer- कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या